सांस्कृतिक विभाग कमिटी
डॉ.मंत्री आर. आडे
सांस्कृतिक विभाग प्रमुख
सांस्कृतिक विभाग कमिटी सदस्य
6) प्रा. धनंजय एच .लोंढे 7) श्रीमती एस. एम. कदम
स्थापना 1971-
प्रस्तावना : महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक प्रेक्षकांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. विविध कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टीकोन उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे.
सांस्कृतिक अंगाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, एक प्रकारचे भावनात्मक ऐक्य निर्माण व्हावे, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. महाविद्यालयाची ओळख तेथील शैक्षणिक उपक्रमांमुळे होत असली तरी महाविद्यालयातील सांस्कृतिक वातावरणालासुद्धा खूप मोठे महत्त्व आहे. कलाक्षेत्रामध्ये कारकीर्द घडवण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात कलाक्षेत्रामध्ये कारकीर्द घडवण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी अशा सांस्कृतिक वातावरणाकडे पाहूनच प्रवेश घेत असतात. त्यांच्या अपेक्षा, ध्येय यांची महाविद्यालयीन जीवनात पूर्ती होते
जिल्हास्तरीय प्रसन्न कलाप्रकार सांस्कृतिक विभाग










